महिलांवरील गुन्ह्यांचा उच्छाद चाललेला असताना, भाजप सरकारकडून त्यावर उपाययोजना तर नाहीच, उलट गुन्हेगारांची भलावण केली जाते...
इतकी धक्कादायक आकडेवारी समोर असूनही भाजप सरकारच्या ठोस कायदेशीर तरतुदींची गोळाबेरीज एका कायद्यातच पूर्ण होते. मणिपूरपासून यूपीपर्यंत आणि दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत महिलांवरील महिलांवरील गुन्ह्यांचा उच्छाद मांजलाय. आपल्याच सरकारच्या प्रतिनिधींचा हात असतानाही, त्या विरोधात कायदेशीर तरतूद करण्याची तयारी तर दूरच, महिलांना त्यांच्या सुरक्षिततेविषयी कुठलेही आश्वासन दिले जात नाही.......